Passt nicht? Macht nichts! Bei uns ist die Rückgabe innerhalb von 30 Tagen möglich
Mit einem Geschenkgutschein können Sie nichts falsch machen. Der Beschenkte kann sich im Tausch gegen einen Geschenkgutschein etwas aus unserem Sortiment aussuchen.
30 Tage für die Rückgabe der Ware
ALL AROUND US WE CAN SEE THE SPACE WITH WHICH SCIENCE IS MAKING PROGRESS IN ALL AREAS OF LIFE TODAY. THIS HAS FURTHER ENABLED TO MAKE OUR LIFE BETTER IN MANY WAYS. WE ARE ENDURING LESS PAIN OWING TO THE INVENTIONS. YET, THERE ARE A HUGE NUMBER OF THINGS AND ELEMENTS OF WHICH SCIENCE SEEMS TO FIND NO EXPLANATION. THERE MIGHT BE AN ANSWER SOMEWHERE BUT RIGHT NOW ALL WE ARE CLUELESS ABOUT THEM. THIS HAS FURTHER GIVEN RISE TO MANY WRONG ASSUMPTIONS AND MISCONCEPTIONS. WE AS HUMAN BEINGS ALWAYS GET CARRIED AWAY WITH MYSTERIES AND INDULGE US INTO THOUGHTS RELATED TO THIS VAGUENESS. MRS. GOGATE IS A WELL-KNOWN SCI-FI WRITER. HER MYSTERIES ALSO HAVE THE SAME CAPACITY OF CAPTIVATING THE MINDS OF HER READERS. आजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुवं आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाNया कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढकथा वाचकाला खिळवून ठेवतात.
Hallo! Ich bin Libroamiko, dein Buchberater.
Wie kann ich dir helfen?